About Sanstha

गणेशपथ

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ शाळा :-या शाळेच्या संबंधात सौ सुषमा भालचंद्र लिमये, मुख्याध्यापिका, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ, यांनी दिलेली माहिती अशी आहे-गणेशपथ जवळ मिडल क्लास गव्हर्मेंट सर्व्हंट्स ची वस्ती होती. या भागात सौ कर्वे आणि सौ. सरवटे या दोन्ही शिशुविहार नावाची, शाळा सौ कर्वे यांच्या घरात चालवीत होत्या. दिनांक 1 मे 1968 रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना झाल्यावर थोड्याच कालावधीत शिशुविहार ही शाळा संस्थेकडे संचालन करण्यासाठी सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी रुपये पस्तीस या ..